२ राजे 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर येहूने सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना म्हणाला, “अहाबाने बआलची थोडी सेवा केली; येहू त्याच्याहून अधिक सेवा करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नंतर येहूने सर्व लोकांना जमा करून सांगितले, “अहाबाने बआलमूर्तीची सेवा थोडी केली; येहू त्याची फार सेवा करणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबाने बआलाची थोडी सेवा केली. पण येहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे. Viz kapitola |