२ राजे 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वराने एलीयाला सांगितले होते त्या वचनानुसार येहूने शोमरोनास येऊन अहाबाचे जितके लोक तेथे उरले होते त्या सर्वांचा वध करून अहाबाला नामशेष केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 शोमरोनला पोहोचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबिय अजून जिवंत होते त्या सर्वांना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले. Viz kapitola |