२ राजे 10:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर चल; परमेश्वराप्रीत्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पाहा.” ह्या प्रकारे त्याने त्याला रथात बसवून घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 येहू योनादाबाला म्हणाला, “चल माझ्याबरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कंठा आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला. Viz kapitola |