२ राजे 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा त्याने सांगितले, “ह्यांना जिवंत पकडा.” त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि त्या चाळीस पुरुषांना त्या मेंढरे कातरण्याच्या जागेजवळील हौदानजीक जिवे मारण्यात आले; त्याने त्यांच्यातल्या एकालाही जिवंत ठेवले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ-एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वांना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही. Viz kapitola |