२ राजे 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग तो उठून शोमरोनास जायला निघाला. मार्गात येहू मेंढपाळांच्या लोकर कातरण्याच्या वाड्याजवळ आला असताना, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला. Viz kapitola |