२ राजे 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 राजाने त्यांना विचारले, “कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती होता जो तुम्हाला भेटण्यास आला आणि हे तुम्हाला सांगितले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने त्यांना विचारले, “ज्या मनुष्याने तुम्हांला गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हास भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?” Viz kapitola |