२ राजे 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा दूत राजाकडे परत गेले, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का परत आलात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्ही परत आलात ते का म्हणून?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा दूत परत अहज्या राजाकडे आले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही परत का आलात?” Viz kapitola |