२ राजे 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यास्तव परमेश्वर अहज्यास म्हणतो, “ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’ असे बोलून एलीया चालता झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “ज्या पलंगावर तू आहेस, तेथून तू कधीच खाली उतरणार नाही. त्याऐवजी, तुला खचित मरण येईल.” मग एलीया निघून गेला. Viz kapitola |