Online Bible

- Reklamy -




२ राजे 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 अहज्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि जे काही त्याने केले ते इस्राएलांच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवलेले नाही का?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 अहज्याने केलेल्या बाकीच्या गोष्टींचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात अहज्याने केलेली बाकीची कृत्ये लिहिलेली नाहीत काय?

Viz kapitola kopírovat




२ राजे 1:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy