२ राजे 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एलीयाहद्वारे याहवेहने भविष्य केल्याप्रमाणे अहज्याह मरण पावला. अहज्याहला पुत्र नव्हता म्हणून त्याचा भाऊ योराम राजा झाला. ही घटना यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोरामच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी घडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 एलीयाने सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला. त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या जागी यहोराम हा राजा झाला. यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याचा पुत्र यहोराम ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी हे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वराचे जे वचन एलीयाने सांगितले होते त्याप्रमाणे राजा अहज्या मरण पावला. अहज्याला मुलगा नव्हता, याकारणामुळे अहज्यानंतर यहोराम राजा झाला. यहूदाचा राजा यहोशाफाट याचा मुलगा योराम याच्या दुसऱ्या वर्षी हे झाले. Viz kapitola |