Online Bible

- Reklamy -




२ राजे 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा राजाने आणखी दुसर्‍या एका सेनाधिकार्‍यास पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘लवकर खाली उतरून या!’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग राजाने त्याच्याकडे पुन्हा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. तो जाऊन त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘राजाज्ञा आहे की, ‘तू लवकर खाली उतरून ये.”’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार देखील एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या, राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 1:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy