2 योहान 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे, तसे तुम्ही प्रीतीने चालावे. Viz kapitola |