2 योहान 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आता, हे प्रिय स्त्रिये, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु तीच जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी; ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि स्त्रिये, मी तुला आता, विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे, तीच लिहितो. Viz kapitola |