2 योहान 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 म्हणून हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला, तर त्याचे स्वागत करू नका; त्याचे क्षेमकुशलदेखील विचारू नका. Viz kapitola |