Online Bible

- Reklamy -




2 योहान 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मंडळीचा वडील याजकडून, एक स्त्री जिची परमेश्वराकडून निवड झालेली आहे, ती आणि तिची मुले यांच्यासाठी ज्यांच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो आणि केवळ मीच नाही परंतु ते सर्वजण ज्यांना सत्याची ओळख झाली आहे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1-2 निवडलेली बाई1 व तिची मुले ह्यांना, वडील2 ह्यांच्याकडून : जे सत्य आपल्या ठायी आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील, त्या सत्यामुळे तुमच्यावर मी खरी प्रीती करतो; आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1-2 वडिलांकडून देवाने निवडलेली स्त्री कुरिया व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुद्धा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 वडीलजनांकडून निवडलेली महिला व तिची मुले ह्यांना: मी तुमच्यावर खरोखर प्रीती करतो व केवळ मीच नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे, ते सर्वच करतात.

Viz kapitola kopírovat




2 योहान 1:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy