Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 9:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 होय, तुम्ही सर्व दृष्टीने संपन्न व्हावे यासाठी की प्रत्येक प्रसंगी तुम्ही उदारपणे द्यावे व आमच्याद्वारे तुमच्या उदारतेबद्दल परमेश्वराचे आभारप्रदर्शन व्हावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल, आमच्याद्वारे मिळणाऱ्या तुमच्या औदार्यामुळे पुष्कळ लोक देवाला धन्यवाद देतील.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 9:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy