Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 8:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य’, इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य,’ इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे योग्य, इतकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे उचित, ते करण्याची खबरदारी घेतो.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 8:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy