Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 8:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याबाबतीत शास्त्रलेख काय म्हणतो: “ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 “ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही,” असे शास्त्रात लिहिले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पवित्र शास्त्र म्हणते, “ज्याने मन्ना पुष्कळ गोळा केला होता, त्यास जास्त झाला नाही. ज्याने थोडा गोळा केला होता, त्यास कमी पडला नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 ‘ज्याने फार गोळा केले होते, त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते, त्याचे काही कमी भरले नाही,’ असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 8:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy