Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 8:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दुसर्‍यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणजे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 8:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy