२ करिंथ 8:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग एवढ्या इच्छेच्या उत्साहाने आरंभ केलेले हे कार्य ते समाप्त होईपर्यंत तुमच्याजवळ जे असेल ते देऊन पूर्ण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तर हे कार्य आता पूर्ण करा; ह्यासाठी की, जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हांला होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तर हे कार्य आता पूर्ण करा, ह्यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुमच्या तुम्हास होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तर हे कार्य आता पूर्ण करा. ह्यासाठी की, जशी योजना करण्याची उत्सुकता तुम्हाला होती, तशी तुमच्या कुवतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. Viz kapitola |