२ करिंथ 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुमच्या हृदयात आमच्यासाठी जागा करा. आम्ही कोणाविरुद्ध अन्याय केला नाही. आम्ही कोणालाही मार्गभ्रष्ट केले नाही किंवा कोणाचा गैरफायदा घेतला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुम्ही आमचा अंगिकार करा; आम्ही कोणावर अन्याय केला नाही; कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुम्ही आमचा अंगिकार करा; आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तुम्ही आमचा अंगिकार करा, आम्ही कोणावर अन्याय केला नाही. कोणाचे नुकसान केले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. Viz kapitola |