२ करिंथ 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 उलट, सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, यातना, विपत्ती, पेचप्रसंग, Viz kapitola |