२ करिंथ 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आमचा भरवसा आहे आणि हे आम्हास बरे वाटते की या शरीरापासून वेगळे होऊन प्रभूसह आपण आनंदाने वास करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आम्ही धैर्य धरतो आणि शरीराचा त्याग करून प्रभूबरोबर राहणे आम्ही पसंत करू.. Viz kapitola |