२ करिंथ 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यास्तव आता खात्रीपूर्वक आपण जाणून घ्यावे की जोपर्यंत आपण शारीरिक घरामध्ये आहोत, तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो; आणि हे लक्षात बाळगतो की, आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात राहत असताना प्रभूपासून दूर आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ह्यामुळे आम्ही सर्वदा धैर्य धरतो, आणि हे लक्षात ठेवतो की, आम्ही शरीरात वसती करीत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत; Viz kapitola |