२ करिंथ 5:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 हे देवाचे कार्य आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेट घडवून आणण्याचे सेवाकार्य आमच्यावर सोपविले. Viz kapitola |