२ करिंथ 5:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल, तर तो नवी निर्मिती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, सर्व काही नवीन झाले आहे. Viz kapitola |