२ करिंथ 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आमच्यामध्ये मृत्यू कार्य करतो, परंतु तुम्हामध्ये जीवन कार्य करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून, आमच्यात मरण, पण तुमच्यात जीवन हे कार्य करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 याचा अर्थ असा की, आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करीत आहे. Viz kapitola |