२ करिंथ 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आम्ही नेहमीच येशूंच्या मरणाला आमच्या शरीरात घेऊन वावरतो यासाठी की येशूंचे जीवनसुद्धा आमच्या शरीरांमध्ये प्रकट व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आम्ही येशूचा वध सर्वदा लक्षात ठेवतो ज्यामुळे येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट होते. Viz kapitola |