२ करिंथ 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यास्तव, परमेश्वराच्या दयेने आम्हालाही सेवा प्राप्त झाली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून, आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आमच्यावर झालेल्या दयेनुसार हे सेवाकार्य आमच्याकडे सोपवण्यात आले आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. Viz kapitola |