२ करिंथ 3:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती विशेषेकरून अधिक तेजोमय असणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ज्या व्यवस्थेचा परिणाम दंडाज्ञा, ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती अधिक तेजोमय असणार! Viz kapitola |