२ करिंथ 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर आध्यात्मिक सेवा विशेषेकरून तेजस्वी होणार नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तर आध्यात्मिक सेवाकार्य अधिक प्रमाणात तेजस्वी असणार नाही काय? Viz kapitola |