२ करिंथ 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी सक्षम केले. तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख ठार करतो, परंतु आत्मा जिवंत करतो. Viz kapitola |