२ करिंथ 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा तिथे स्वातंत्र्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 येथे प्रभू म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे, तेथे स्वातंत्र्य आहे. Viz kapitola |