२ करिंथ 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 अल्पावधीसाठी असलेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत आहे, ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार नाही का? Viz kapitola |