२ करिंथ 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 इतकेच नव्हे, तर ‘जे तेजस्वी होते ते’ ह्या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने ‘तेजोहीन ठरले’. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 इतकेच नव्हे, तर “जे तेजस्वी होते ते” या तुलनेने हीनदीन ठरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 इतकेच नव्हे, तर जे तेजस्वी होते ते ह्या अपरंपार तेजापुढे निस्तेज ठरले. Viz kapitola |