२ करिंथ 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आम्ही पुन्हा स्वतःची प्रशंसा करण्यास प्रांरभ केला आहे काय? आणि इतर काही लोकांसारखे शिफारसपत्र तुम्हासाठी व तुम्हापासून घेण्याची गरज आहे का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्यापासून शिफारसपत्रे पाहिजेत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास, दुसर्यांप्रमाणे, तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आम्ही पुन्हा स्वतःची वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रे पाहिजेत काय? Viz kapitola |