Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 हे पत्र लिहिण्याचे दुसरे कारण आहे की तुम्ही परीक्षेत स्थिर आहात व प्रत्येक गोष्टीत आज्ञा पाळता हे अजमावून पाहावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण मी तुम्हास या हेतूने लिहिले आहे की, तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 हे मी जे लिहिले होते त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करता की नाही, हे मला पहायचे होते.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 2:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy