२ करिंथ 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणून मी तुम्हास विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 म्हणून मी तुम्हांला आर्जवून सांगतो, त्याच्यावर तुमची प्रीती आहे, अशी त्याची पुन्हा खातरी करून द्या. Viz kapitola |