२ करिंथ 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून, उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 म्हणून आता तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, म्हणजे तो अतिदुःखात बुडून जाऊ नये. Viz kapitola |