Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जर कोणी दुःख दिले, तर त्याने केवळ मलाच अधिक दुःख दिले असे नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दुःख दिले आहे—त्यापेक्षा अधिक कडक शब्दात बोलू इच्छित नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कोणी दु:ख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी — फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर — तुम्हा सर्वांना दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने केवळ मलाच दुःख दिले, असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छीत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 परंतु जर कोणी दुसऱ्याला दुःख दिले असेल, तर त्याने ते मलाच नाही, तर काही प्रमाणात तुमच्या सर्वांना दिले.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 2:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy