Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी लिहिल्याप्रमाणे केले, मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद मिळावा, त्यांच्याकडून मला दुःख होणार नाही. मला तुम्हा सर्वांवर भरवसा होता की तुम्ही सर्वजण माझ्या आनंदात सहभागी व्हाल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुम्हांला मी हेच लिहिले होते, ह्यासाठी की, मी आल्यावर, ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये; मला तुम्हा सर्वांविषयी असा भरवसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 म्हणूनच मी तुम्हांला पहिले पत्र लिहिले होते, ज्यामुळे मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद होईल, त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हां सर्वांविषयी अशी खातरी आहे की, माझा आनंद तो तुमच्या सर्वांचा आनंद आहे.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 2:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy