२ करिंथ 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुम्ही एखाद्याला क्षमा करता, त्याला मीही क्षमा करतो. ज्याची मी क्षमा केली आहे आणि जर क्षमा करण्याचे बाकी आहे तर ती ख्रिस्ताच्या समक्ष तुमच्या हितासाठी केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे, त्यास तुमच्याकरीता, मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ज्या कोणाला तुम्ही क्षमा करता त्याला मीही क्षमा करतो. मी क्षमा केली असली, तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे. Viz kapitola |