२ करिंथ 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी तुमच्याबरोबर दुसर्या खेपेला तिथे असताना आधी इशारा दिलाच आहे. आणि आता मी अनुपस्थित असतानाही सांगतो: मी परत आलो तर ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्या सर्वांची गय करणार नाही Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसर्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते, व दुसर्यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी फिरून आलो तर गय करणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते आणि दुसर्या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसऱ्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी पुन्हा आलो तर दयामाया दाखवणार नाही. Viz kapitola |