२ करिंथ 13:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हां सर्वांबरोबर राहो. Viz kapitola |