Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि मला माहीत आहे की हा मनुष्य शरीराने किंवा शरीराविरहित हे मला माहीत नाही, परमेश्वराला माहीत आहे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3-4 त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले, (सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे;) आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही2 अशी वाक्ये त्याने ऐकली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो मला माहीत आहे आणि असा तो मनुष्य (शरीरात की शरीरापासून वेगळा हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे)

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3-4 त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले (हे प्रत्यक्ष घडले किंवा त्याला तसा दृष्टान्त झाला, हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे.) आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 12:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy