२ करिंथ 11:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी अशिक्षित वक्ता असेन, परंतु मला ज्ञान आहे आणि ते आम्ही अनेक प्रकारे पटवून दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही; हे आम्ही तुमच्यासंबंधाने सर्व लोकांत व सर्व प्रकारे प्रकट केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि मी भाषण करण्यात अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही. आम्ही हे तुम्हास सर्व गोष्टीत, सर्व प्रकारे, प्रकट केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 कदाचित मी भाषण करण्यात प्रवीण नसलो, तरी ज्ञानात कमी नाही, हे आम्ही तुम्हांला सर्वदा प्रत्येक परिस्थितीत दाखवून दिले आहे. Viz kapitola |