२ करिंथ 11:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे “उच्च संदेष्टे” आहेत त्यांच्यापेक्षा मी कमी प्रतीचा आहे असे मी समजत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 परमश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही, असे मी मानतो. Viz kapitola |