Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 11:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 परंतु मला एका टोपलीत बसविले ती टोपली शहराच्या भिंतीच्या एका झरोक्यातून खाली सोडण्यात आली आणि अशा रीतीने मी तिथून निसटलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले, आणि त्याच्या हातांतून मी निसटलो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 परंतु मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 11:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy