२ करिंथ 11:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मग याव्यतिरिक्त, दररोज सर्व मंडळ्यांच्या चिंतेचे ओझे माझ्यावर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता ही आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 या सर्व गोष्टीशिवाय दररोज माझ्यावर येणार दबाव म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांविषयी चिंता, ही आहे. Viz kapitola |