२ करिंथ 11:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तीन वेळा मला छड्यांनी मारण्यात आले. एकदा मला धोंडमार झाला. तीन वेळा माझे तारू फुटले, एक रात्र आणि एक दिवस मी समुद्रात घालविला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तीन वेळा रोमन लोकांकडून छड्यांचा मार खाल्ला. एकदा माझ्यावर दगडफेक झाली. तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली. Viz kapitola |